ताज्या घडामोडी
श्रावणी अंबादास बोप्पारथी वाणिज्य शाखेत प्रथम

श्रावणी अंबादास बोप्पारथी वाणिज्य शाखेत प्रथम
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/05/2025 :
गोदूताई विडी घरकुल, कुंभारी,ता. दक्षिण सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर जुनियर कॉलेज मधील वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कु. श्रावणी अंबादास बोप्पारथी ही 80:83 गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत उच्चश्रेणीतून तिने यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरातून तिचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री सिद्धेश्वर महाविद्यालयामध्ये कुमारी श्रावणी अंबादास बोप्पारथी हिच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वज फडकविण्यात आला.