गुडघे कधीही बदलू नका
गुडघे कधीही बदलू नका
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/10/ 2024 : 50 वर्षांनंतर हळूहळू शरीराच्या सांध्यांमधून स्निग्ध पदार्थ (वंगण वा lubricant) आणि कॅल्शियमचे उत्पादन कमी होते. ज्यामुळे सांधेदुखी, गॅप, कॅल्शियमची कमतरता इत्यादी समस्या समोर येतात. ज्यामुळे आधुनिक औषध तुम्हाला सांधे बदलण्याचा सल्ला देते. अनेक आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोकांना वाटते की आमच्याकडे खूप पैसा आहे. मग गुडघे बदला.
निसर्गाने आपल्याला काय दिले माहीत आहे का?ते आधुनिक विज्ञान कोणतेही गुढघे निर्माण करू शकत नाही. कृत्रिम सांधे बसवल्यानंतर तुम्ही 2-4 वर्षे बरे राहु शकता. पण नंतर तुम्हाला खूप त्रास होईल. मी आज तुम्हाला सांधे दुखी वर नेमका उपचार सांगत आहे. तुम्ही लक्षात घ्या आणि हजारो गरजू लोकांपर्यंत पोहोचा जे बदलीसाठी लाखो रुपये खर्च करू शकत नाहीत.
देसी बाभुळ/दातणचा बाभुळ नावाचे झाड तुम्ही पाहिले असेलच.
ते भारतात सर्वत्र न लावता स्वतःच उगवत असते. हे बाभूळ नावाचे झाड अमेरिकेत किंवा परदेशात एवढ्या प्रमाणात असते तर आज याच लोकांनी त्याचे औषध बनवून आमच्याकडून हजारो रुपये लुटले असते. पण भारतातील लोकांना जे फुकट मिळते त्याची किंमत नसते.
बाभळीच्या झाडापासून येणारे शेंगा (फळ) तोडून टाका. शहरात मिळत नसेल तर गावात कुठेही जा, लागेल तेवढे मिळेल, ते वाळवून पावडर करून त्यात साखर घालून, मेथी पावडर मिसळा.
पावडर बनवण्याचे प्रमाण
1, 100 ग्रॅम देशी बाभळीच्या शेंग चुर्ण,
2, 20 ग्रॅम सुंठ पावडर
3, 10 ग्रॅम शेवगा शेंग पावडर
4, 10 ग्रॅम मेथीदाणे पावडर
5, चवीनुसार सेंधव (काळे मीठ , Rock Salt) अर्धा चमचा रोज सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यासोबत २-३ महिने रिकाम्या पोटी सेवन केल्याने गुडघेदुखी पूर्णपणे बरी होईल. तुम्हाला गुडघा बदलण्याची गरज नाही.
🔴 डॉ. सुरेश थँकी
९८७९२२४०५८