ताज्या घडामोडी

श्रीमती द्रोपदाबाई ज्ञानदेव गुजर यांचे अल्पशा आजाराने निधन

श्रीमती द्रोपदाबाई ज्ञानदेव गुजर यांचे अल्पशा आजाराने निधन

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 12 सप्टेंबर 2024 
मुसूदमळा अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील श्रीमती द्रोपदाबाई ज्ञानदेव गुजर (वय 95 वर्षे) यांचे राहते घरी आज दिनांक 12 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
येथील अकलाई वैकुंठ स्मशानभूमी मध्ये सायंकाळी 7:15 वाजता त्यांचे पार्थिव शरीरावर अंतिम दाह संस्कार करण्यात आले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.