ताज्या घडामोडी

इंडिया नामक आघाडी म्हणजे ना बजेगी बासरी ना आयेगी सत्ता

इंडिया नामक आघाडी म्हणजे ना बजेगी बासरी ना आयेगी सत्ता

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 14/01/2024 :
माणसानं आयुष्यात किती सत्तेच्या मोहापायी लाचार व्हाव त्याहूनही किती गलितगात्र व्हायला हवं याच उदाहरण म्हणजे साक्षात ते सत्तेच्या मोहापायी कधी श्री प्रभूला पायदळी घालतील किंवा ( Ashothamala ) ला सुद्धा पायाशी घेतील कारण राजकारण आणि त्याच्या पैशातून आलेली मस्ती याला कारणीभूत आहे , राजकीय खाज साहेबांना वयाच्या चालू असलेल्या चौऱ्या ऐंशी वयात स्वस्थ बसून देत नाही किंवा त्यांची ऐनकेन प्रकारे त्यांच्या शारीरिक अवस्थेची अवहेलना करून त्यांना नको तितका प्रवास करत स्वतःच्या मुलीसाठी बारामतीची खासदारकीची खुर्ची शाबुत ठेवण्यासाठी दिवसांची रात्र करावी लागते याचा सांगोपांग अर्थ काय ? , असो त्यांनी त्यांच्या मर्दुमकीच्या कधीकाळी दिवसांत चांदणे पडले अशा अवस्थेत थोडाच सुर्य खाली झुकला होता ? पण ताईसाहेबांच्या चमच्यानी जो काही उद्योग केला तो परमेश्वराला माहित असावा कारण त्या माजी गृहमंत्री आर आर पाटील हे देही डोळा तिथे नव्हते म्हणून कदाचित शक्य झाले असेल असो तो त्यांचा भाग कारण दडपे पोहे किती दिवस कुणी खायचे ? का कुणी उलथापालथ करुन झालेल्या उथापाची नामानिराळी चव घ्यायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे नाही का ॽ
तर मुळ विषय होता जे शिल्लक शिवसेनेचे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत हे त्यांच्या उर्वरित नाही तर अति उष्टीत झालेल्या शिवसेनेचे प्रवक्तेपद भुषवतात आणि आणि ऐनवेळी कालच्या इंडिया नामक आघाडीच्या online बैठकीतून माघार घेतात याचा अर्थ काय अहो ज्या मुख्यमंत्र्यांन त्यांच्या अडीच वर्षांपासून फक्त आणि फक्त Online काम केलं आहे ते कधीच तुमच्या आमच्या साठी ओन्ली online तर अशा माजी मुख्यमंत्राला विधिमंडळात येण्याचा साधा अधिकार नव्हता का ॽ, आणि त्यांचे सुपुत्र , त्यांच्यावर बोलूच नये कारण त्यांनी दिशा सालियान काय किंवा तिचा सरव्यवस्थापक सुशांतसिंग राजपूत काय यांचं जीवन कुणी संपवलं ? याच उत्तर जनता जाणून आहे कारण मातोश्रीवरच तेहतीसाव लागलेलं कोंबड्यांची आरोळी जगजाहीर आहे पण हे केंद्रातील दळभद्री विचारांच सरकार सत्तेच्या मोहापायी आदित्य ठाकरेला अटक का करत नाही ? तोपर्यंत या राज्यातील काय देशातील सरकारवरचा विश्वास कायमचा उडाला आहे त्यामुळे तुम्ही उद्या हेच मोदी सरकार का म्हणून आदित्यवर विश्वास दाखवणार नाही ? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेच्या चाव्या घेऊन खरेच खोटे मुखवटे घेऊन फिरत आहेत त्यामुळे या देशातील हरामखोरी वेगवेगळ्या माध्यमातून वाढली आहे हे कुणी नाकारू शकत नाही .
आता कालची online इंडिया नामक आघाडीच्या बैठकीतून काय संदेश मिळाला तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट आपले घोडे बारा टक्के म्हणत आघाडीला पायदळी तुडवत बंगाली जनता काॅंग्रेसला दोन पेक्षा अधिक जागा देण्यास अजिबात स्वारस्य दाखवत नाही कारण या राज्यात काॅंग्रेसची तितकीच औकात आहे , जर यापेक्षा जास्त जागा दिल्या तर ममतांच राजकीय अस्तित्व संपुष्टात येऊ शकत याची जाणीव त्यांना आहे त्यामुळे काॅंग्रेसच्या यापूर्वीच या राज्यातून दोन खासदार निवडून आले आहेत मग त्यांना वाटत कशाला ममतांची हुजरेगिरी , बरं हे झाले ममतांचा तिकडे उत्तरेत माजी मुख्यमंत्री अखिलेशनी कोण काॅंग्रेस असं ठणकावून सांगत या बैठकीला अक्षरशः कोलदांडा दिला आणि आता राहिला उबाठा त्यांना तर स्वतःच्या पायावर धड बसता पण येईना मग उभा राहण्याचा प्रश्नच नाही म्हणून त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने उबाठा हे नाव अनेक लवाजमा करून परिधान केले आहे तरीही हे नामचीन उबाठावाले कालच्या बैठकीत गैर हजर राहिले याचा अर्थ काय हां तिथे दिल्लीचे महाभ्र. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र आवर्जून काॅंग्रेसच्या बश्या बैलाच स्वागत करायला फारच उत्सुक होते कारण आता केजरीवाल कधीही तिहारच्या भितिंआड घरातून पाठवलेल्या डब्याचा आस्वाद घेतील याचा काही नेम नाही , बघा माझं प्रत्येक लिखाण कसं संग्रहित ठेवण्यासारख आहे कारण त्यामागे माझी राजकीय तपश्चर्या निश्चित आहे हे विसरू नका असो .

राजाभाऊ त्रिगुणे .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button