ताज्या घडामोडी

कै.सदाशिव मारुती देशमुख यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त फुलांचे कीर्तन संपन्न

कै.सदाशिव मारुती देशमुख यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त फुलांचे कीर्तन संपन्न

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 29 ऑगस्ट 2024 : माळशिरस तालुक्यातील 61 फाटा येथील देशमुख वस्तीवर कै.सदाशिव मारुती देशमुख यांच्या द्वितीय पुण्य तिथीनिमित्त ह.भ.प. मच्छिंद्र महाराज गावडे, पळशी सुफली पंढरपूरकर यांचे फुलांचे कीर्तन संपन्न झाले.


अजा एकादशी आणि कै. सदाशिव मारुती देशमुख यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आयोजित केलेल्या धार्मिक सोहळ्यासाठी देशमुख परिवारांच्या वतीने भव्य असा सभामंडप उभारलेला होता. पंचक्रोशीतील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहून किर्तन सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.