ताज्या घडामोडी

संविधानाचे खरे मारेकरी कोण..?

- 💢 नेता, नीती, नातं आणि नियत नसलेली काँग्रेस हा पक्ष राहिला नसून ही "ॲन्टि नॅशनल काँग्रेस" नामक मुस्लिम संघटना झाली आहे..! हिंदुधर्म नष्ट करायला काँग्रेसने कायदे केले.. विधेयके वापरली.. त्यासाठी संविधानात मनमानी बदलही केले..!

संविधानाचे खरे मारेकरी कोण..?

💢 नेता, नीती, नातं आणि नियत नसलेली काँग्रेस हा पक्ष राहिला नसून ही “ॲन्टि नॅशनल काँग्रेस” नामक मुस्लिम संघटना झाली आहे..! हिंदुधर्म नष्ट करायला काँग्रेसने कायदे केले.. विधेयके वापरली.. त्यासाठी संविधानात मनमानी बदलही केले..!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

अकलूज दिनांक 24/04/2024 :

“भाजपला ४०० जागा मिळाल्या तर ते संविधान बदलहतील..!” आपल्या बौध्दिक दिवाळखोरीचे “तुषार” उडवत संविधानाचे “गांधीवादी मारेकरी” संविधानाच्या नांवे “काँग्रेसी मातम” करु लागलेत..! संविधानाच्या पहिल्याच पानावरील श्रीरामांचे चित्र ज्या दिवशी काढून टाकले तोच संविधानात केलेला पहिला हस्तक्षेप होता..! केलेला पहिला बदल होता..! संविधानातून तुम्ही “राम” हटवलात.. पण तुमची सगळी पितरं जरी खाली उतरली.. बहात्तर हूर जरी अवतरले तरी करोडों हिंदुंच्या हृदयांत वसलेला “राम” हटवणं कुणाच्याही बापाला शक्य होणार नाही..!
नेहरु – १७. इंदिराजी – २८. राजीवजी – १०. मनमोहनजी (सोनियाजी) – ७ वेळा यांनी इतक्या वेळा संविधानात बदल केले हे खरं आहे की खोटं..? कायदेमंत्री डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना डावलून नेहरुंनी गोपालस्वामी अय्यंगार यांच्या हातून कलम ३७० चा मसूदा तयार करुन लोकसभेत बळजबरीने मंजूरही करुन घेतला हे ही खोटं आहे..? दि. १४.४. १९५४ रोजी ३५ (अ) ही घटना दुरुस्ती केली..! १९७६ मध्ये संविधान ४२ वी घटनादुरुस्ती करून धर्मनिरपेक्षतेचा समावेश केला आणि १९७५ ला आणिबाणी (हुकूमशाही) लादली तेंव्हाच सर्वार्थाने “संविधान” आणि “लोकशाही” धोक्यात आणली..!
काँग्रेसने संविधानाद्वारे भारताला मुस्लिम राष्ट्र बनवले..!
उदा. – अनुच्छेद २५, २८, ३० (१९५०).. HRCE कायदा (१९५१).. HCB MPL (१९५६).. धर्मनिरपेक्षता (१९७५).. अल्पसंख्यांक कायदा (१९९२).. POW कायदा (१९९१).. वक्फ कायदा (१९९५).. रामसेतू प्रतिज्ञापत्र (२००७).. केशर (२००९)..!
१] कलम २५ – धर्मांतर कायदेशीर केलं..
२] कलम २८ – हिंदुंकडुन धार्मिक शिक्षण काढुन घेतलं..!
३] कलम ३० – मुस्लिम ख्रिश्चनांना धार्मिक शिक्षणाचा अधिकार..!
४] HRCE. – हा कायदा लागू करुन सर्व मंदिरांचे पैसे हिंदुंकडुन काढुन घेण्यात आले..!
५] HCB कायदा – हिंदू कोडबिलाद्वारे घटस्फोट कायदा,हुंडा कायद्याचा हिंदुंवर बडगा..!
मात्र मुस्लिम वैयक्तिक कायद्याला स्पर्श केला नाही..! बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता देऊन त्यांची लोकसंख्या वाढवायला अधिकृत
हातभार लावला..!
६] स्पेशल मॅरेज ॲक्ट (१९५४) – ह्या कायद्यांतर्गत मुस्लिम तरुण हिंदु मुलींशी सहज लग्न करु शकत होती..!
धर्मनिरपेक्ष – १९७५ साली आणीबाणी लादून संविधानात “धर्मनिरपेक्षता” जबरदस्तीने घूसवुन हा देश धर्मनिरपेक्ष केला..!
७] अल्पसंख्य – १९९१ साली अल्पसंख्य आयोगाने कायदा आणून मुस्लिमांना अल्पसंख्य जाहीर केले..! (जर हा देश “धर्मनिरपेक्ष” जाहीर केला.. तर मग अल्पसंख्य – बहुसंख्य भेद कां आणि कसा..?
८] १९९२ मध्ये हिंदुंना त्यांची मंदिरे परत घेण्यापासून कायद्याने रोखण्यात आले..! ४०,००० मंदिरे व पूजास्थानं कायद्याने हिंदुंकडुन काढुन घेतली..!
९] १९९५ साली मुस्लिमांना कोणत्याही जमिनीवर हक्क सांगण्याचा अधिकार दिला.. आणि त्यांना रेल्वेनंतर दुसर्‍या क्रमांकाचे जमीनदार बनवले..!
१०] २००७ मध्ये सादर केलेल्या रामसेतू प्रतिज्ञापत्रात श्रीरामांचे अस्तित्वच नाकारले..!
११] २००९ मध्ये “भगवा अतिरेकी” शब्दप्रयोग करुन हिंदुधर्माला अतिरेकी ठरवलं..!
आज चर्च, मशिदी मुक्त आहेत, स्वतंत्र आहेत..! पण मंदिरे मात्र सरकारी पाशांत बंदिस्त आहेत..! संपत्तीवर चर्चचा, वक्फ बोर्डाचा अधिकार.. पण श्रीमंत मंदिरांवर प्रशासकाचा अधिकार..! ख्रिस्ती आणि मुस्लिम बोर्ड – ट्रस्टचे सदस्य फक्त त्याच धर्माचे.. पण हिंदुंच्या बोडक्यावर गैरहिंदुसुध्दा..! “आयकर” चर्च, मशिदींना माफ.. पण मंदिरांना लागू..! हिंदुंनी कुणाचेही देवस्थान, पूजार्चना स्थान, प्रार्थनाघर, प्रार्थनास्थळ हडप केलं नाही.. की त्यावर अधिकारही गाजवला नाही..! तरीसुध्दा काँग्रेस राजवटीने हिंदूंवर पूजास्थळ अधिनियम १९९५ कां लादला..?
—‐————————————–
💢 नेता, नीती, नातं आणि नियत नसलेली काँग्रेस हा पक्ष राहिला नसून ही “ॲन्टि नॅशनल काँग्रेस” नामक मुस्लिम संघटना झाली आहे..! हिंदुधर्म नष्ट करायला काँग्रेसने कायदे केले.. विधेयके वापरली.. त्यासाठी संविधानात मनमानी बदलही केले..!
—————————————
“निरक्षरतेला” मूर्ख बनवून सहा दशकांहुन अधिक काळ सत्ता मनमुराद उपभोगलेली काँग्रेस आजच्या “साक्षर” भारतात त्याच मानसिकतेतून जनतेला मूर्ख समजण्याचा आणि बनवण्याचा तोच मूर्खपणा परत परत मूर्खपणे करतेयं..! आणि हाच आजच्या मूर्ख काँग्रेसच्या मूर्खपणाचा कळस आहे..!
संविधानाच्या धारदार शस्त्राने हिंंदुधर्मावर बेभानपणेसपासप वार करुन हिंदुंना रक्तबंबाळ करणारी काँग्रेस आज संविधान वाचवायची बचावात्मक बतावणी करतेयं..!
देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठीसंविधानात घूसवलेली विभाजनाची विद्वेषी विघातक कलमे काढुन मूळ संविधानाचं पावित्र्य राखायलाच हवंय..! हिंदुंना आपल्या मुलभूत हक्क अधिकारांसह ताठ मानेने सुरक्षित आणि उज्ज्वल आयुष्य जगायचं असेल.. आपल्या देशाला सुजलामसुफलाम करायचं असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या हाती देशाची बागडोर बहुमतांनी सोपवावीच लागेल..!

अनंत सामंत
स्तंभलेखक, पत्रकार, वसई.
🔰संकलक आकाश भाग्यवंत नायकुडे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button