हेस वेल्फेयर फांऊडेशन (HACE Welfare Foundation) द्वारे राजीव गायकवाड यांचे पद नियुक्ती पत्र रद्द
हेस वेल्फेयर फांऊडेशन (HACE Welfare Foundation) द्वारे
राजीव गायकवाड यांचे पद नियुक्ती पत्र रद्द
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
नांदेड/अकलूज दिनांक 13/9/2023 : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील राजीव हरीभाऊ गायकवाड (रा.रमामाता चौक, अकलूज ता.माळशिरस, महाराष्ट्र) यांची हेस वेल्फेयर फांऊडेशन (HACE Welfare Foundation) च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदावर नियुक्ती केली होती.गायकवाड यांनी पद घेऊन मागील काही महिन्यांपासून फाउंडेशन चे कोणतेही कार्य केले नाही. पदाधिकारी यांचे फिस घेऊन स्वता जवळ ठेवणे, वरिष्ठ पदाधिकारी यांच्या कडे खोटे बोलणे, फाॅऊडेंशन च्या नियमावली व पदाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करणे,पदाचा इगो बाळगणे, वरिष्ठ पदाधिकारी यांना अपमानित करणे, ग्रूप मधील माहिती फाॅरवड करणे असे बरेच कारण असल्यामुळे त्यांना ग्रूप मधून रिमूव्ह केले होते. 30 ऑगष्ट 2023 तारखे पर्यंत मागिल कामाचा आढावा लेखी स्वरूपात त्यांना मागितला होता, तो पण सिनियर पदाधिकारी यांच्या कडे त्यांनी दिला नसल्यामुळे त्यांचे नियुक्ती पत्र रेफरल न.201042 व आयडी न.MH-6009-22.व त्यांचे पद कॅन्सल करण्यात आले आहे. त्यांचा फाऊंडेशन सोबत कसल्याही प्रकारचा संबंध राहिला नाही. राजीव गायकवाड यांनी वरिष्ठ पदाधिकारी यांना संपर्क करू नये. सर्व पदाधिकारी यांनी राजीव गायकवाड यांच्याशी संबंध ठेऊ नये व त्यांना फाऊंडेशन ची गोपनीय माहिती पुरवू नये. असे आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. सोलापुर जिल्हाध्यक्ष विलासजी गायकवाड यांना सुचित करण्यात येते की ही बातमी लेटर हेड वर लिहून स्थानिक वर्तमान पत्रात विभागीय पेज वर प्रसिद्धी साठी वार्ताहरांकडे पाठवावी. अशी सूचना हेस वेल्फेयर फांऊडेशन चे राष्ट्रीय प्रचार सचिव बापूराव ढगे पाटील (9370749117) यांनी केली आहे.