“राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” मिळाल्याबद्दल भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सत्कार

“राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” मिळाल्याबद्दल
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सत्कार
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/03/2024 : धनगर शक्ती परिवारातर्फे “राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” मिळाल्याबद्दल एनयूबीसी अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांचा येथील आंबेडकरनगर मधील रहिवाशांनी सत्कार केला.
प्रारंभी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते विलासनंद विठ्ठल गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत आदिनाथ मोहन जाधव, संतोष विठ्ठल गायकवाड ,प्रदीप तानाजी धाईंजे,सागर सिद्धार्थ जगताप , विनोद आगन गायकवाड,अभिजीत विलासनंद गायकवाड ,सागर मोहन धाईंजे, दीपक विलास धाईंजे ,भारत महादेव वाघमारे , राजू आगंद गायकवाड, युवराज सदाशिव धाईंजे, राजीव रामचंद्र खरात यांनी भाग्यवंत नायकुडे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.