
भामाबाई रमेश वाघमारे यांचे आकस्मित निधन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/03/2024 :
इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव च्या रहिवासी सोमेश्वर भक्त श्रीमती भामाबाई रमेश वाघमारे (वय 72 वर्षे) यांचे शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी दुपारी 12:35 च्या सुमारास आकस्मित निधन झाले. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या भामाबाई वाघमारे यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. सोमेश्वर भक्ती मार्गातील आठवे स्थानक निरनिमगाव येथील सोमेश्वर दरबारा चे सर्वेसर्वा सोमेश्वर भक्त कै. रमेश वाघमारे यांच्या त्या पत्नी तर माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील सोमेश्वर दरबाराचे सर्वेसर्वा किसनराव गायकवाड यांच्या त्या सासू होत.
कै.भामाबाई रमेश वाघमारे यांचा तिसऱ्याचा विधी रविवार दिनांक 24/3/2024 रोजी सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी आहे.