बंडगर – काळे शुभविवाह
बंडगर – काळे शुभविवाह
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 02/01/2024 :
श्री कृष्णा बाबूराव बंडगर यांचे नातू व श्री विजयानंद कृष्णा बंडगर राहणार पिठेवाडी तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. यांचे द्वितीय चिरंजीव आकाश व चि. सौ. कां. सारिका (श्री पांडुरंग कृष्णा काळे यांची नात व श्री सतीश पांडुरंग काळे रा.आंधळी ता. माण जिल्हा सातारा यांची ज्येष्ठ कन्या) यांचा शुभविवाह शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वा. 46 मि. या शुभ मुहूर्तावर होणार आहे. साखरपुडा व हळदी समारंभ शुक्रवार दि. 5/1/2024 रोजी सायं. 7:30 ते 9 वा. विवाहस्थळी आयोजित केला आहे. आनंदी गणेश मंगल कार्यालय आनंदनगर-अकलूज, तालुका माळशिरस या ठिकाणी संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरास शुभ आशीर्वाद द्यावेत अशी विनंती समस्त बंडगर परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.