ताज्या घडामोडी

मोहोळ येथे कायदेविषयक प्रबोधन शिबीर संपन्न

मोहोळ येथे कायदेविषयक प्रबोधन शिबीर संपन्न

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18 जानेवारी 2025 :
ग्राहक समिती चा वर्धापन दिन व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त कायदेविषयक प्रबोधन शिबीर घेण्यात आले.
ग्राहक समिती व हायवे ट्राफिक पोलीस मोडनिंब व नागनाथ कॉलेज मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागनाथ कॉलेज येथे विद्यार्थी यांना सुरक्षा चे महत्व,नियमाचे पालन करणे,स्वतःची काळजी घेणे, होणारा दंड, शिक्षा, त्रास, अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अधिकारी बालाजी साळूंके, पोलीस हवालदार दादासाहेब लोंढे,प्राचार्य बी.एन, पी.एस शिंदे ,यांनी मार्गदर्शन केले. ग्राहक समिती प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड हे अध्यक्ष स्थानी होते.
आनंदराव देशमुख ता. अध्यक्ष, बबनराव नरुटे ता.कार्याध्यक्ष, जी. संघटक प्रमोद लांडे,समाजसेवक दाजी वाघमोडे,अविनाश बाबर प्रसिद्ध प्रमुख हे उपस्थित होते.
एम के माळी सर यांनी सूत्रसंचालन केले. व ग्राहक समितीचे जिल्हा अध्यक्ष संतोष कोल्हाळ यांनी आभार मानले. के. पी. कांबळे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले. यावेळी पधादिकारी व कार्यकर्ते, विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button