ओंकार साखर कारखाना परिवाराची साखर विठ्ठलाच्या चरणी अर्पण

ओंकार साखर कारखाना परिवाराची साखर विठ्ठलाच्या चरणी अर्पण
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 14/11/2023 : यंदाच्या ऊस गाळप हंगाम 2023-24 मध्ये “ओंकार” साखर कारखाना परिवातील चांदापुरी निलंगा गोरी शुगर हिरडगाव या युनिट मध्ये उत्पादित झालेली साखर तमाम जनतेचे श्रध्दास्थान श्री विठ्ठल रूक्मिणी च्या चरणावर प्रा. शारदा बाबुराव बोत्रे-पाटील व ऊस उत्पादक शारदा मगर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली.
“ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शखाली ओंकार साखर कारखाना परिवाराने उत्पादित केलेली साखर पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य आपणास मिळाले असून ओंकार साखर कारखाना परिवार शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपणारा परिवार आहे याचा आपणास सार्थ आभिमान आहे”. असे मत प्रा. शारदाताई बोत्रे-पाटील यांनी व्यक्त केले.