ताज्या घडामोडी

उद्योगमहर्षि कै. उदयसिंह मोहिते पाटील जयंती साजरी

उद्योगमहर्षि कै. उदयसिंह मोहिते पाटील जयंती साजरी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 24/9/2023 :
उद्योग महर्षि कै.उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त श्री क्षेत्र आनंदी गणेश आनंदनगर येथील शक्ती स्थलवर समाधीस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, मोहिते पाटील परिवार व उपस्थित मान्यवरांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच शिवकिर्ती बाग आनंदनगर परिसर येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


आज (दि. 24) आनंदी गणेश मंदिर आनंदनगर येथे शक्तीस्थळावर कै.उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त आ. रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.सत्यप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्वंयप्रभादेवी उदयसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील, सौ.देवन्या मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह मारुतराव माने पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button