ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

संघटनेच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांचा नागरी सन्मान

राळेगणसिद्धी दिनांक 15/6/2023 :

राळेगण सिद्धी (तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर) येथे 15 जून रोजी भारतभूषण ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त पांडुरंगाची मूर्ती, स्वामीनाथन समिती व टी एस एस चा अहवाल, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची कार्यपद्धती स्मरणिका भेट देऊन त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला . त्याचबरोबर शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी देखील अण्णांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे, तसेच अनिल भांडवलकर युवक अध्यक्ष-पुणे शहर जिल्हा, महेश पद्मश्री मा.अण्णा साहेब हजारे यांच्या 85-व्या जन्मदिनानिमीत्त अण्णांना गिरी, युवक अध्यक्ष-हडपसर, हिरामण बांदल-अध्यक्ष कामगार आघाडी दत्ता आवारी-अण्णाचे खाजगी सचिव, उपस्थित शेतकरी कष्टकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.