ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 07/12/2025 : आपल्याला प्रत्येकाला आपले भविष्य उज्ज्वल असावे असे वाटते. त्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. कष्ट करतो, अभ्यास करतो. जेणेकरून शैक्षणिक यश प्राप्त होईल.
स्वतःचे भविष्य चांगले असावे सोबत मित्रांनी पण पुढे जावे, प्रगती करावी असे आपणास वाटले पाहिजे. एकटे पुढे जाऊन आपलेच मागे राहिले तर आपले यश कोण पाहणार?
सर्वांना सोबत घेत घेत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला पण त्यांची साथ मिळते, गरज पडली तर आधार मिळतो. आपले आपल्याबरोबर आहेत हा आनंद तर अवर्णनीय असतो.
आपल्याबरोबर इतरांचे पण हित चिंतने हीच खरी माणुसकी.
सौ. स्नेहलता स. जगताप.

