ताज्या घडामोडी

रत्नत्रय इंग्लिश मेडिअम स्कूल, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100%

रत्नत्रय इंग्लिश मेडिअम स्कूल, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100%

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 15/05/2025 :
रत्नत्रय एज्यूकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित
रत्नत्रय इंग्लिश मेडिअम स्कूल, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे इंग्रजी माध्यम विभाग
एस.एस.सी. फेब्रुवारी २०२५ बोर्ड परीक्षा निकाल 100% टक्के लागला असून रत्नत्रय शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे यशस्वी संपादन केले आहे.
प्रथम क्रमांक :कु. अपूर्वा नवनाथ जाधव -९१.४०%
द्वितीय क्रमांक: कु. धनश्री मनोज नाळे -८९.२०%
तृतीय क्रमांक : कु .श्वेता नानासो नारणवर -८६.२०%
एकूण ७ विद्यार्थी ८०. ००% च्या पुढे
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी, सर्व संचालक मंडळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button