आपला जिल्हाताज्या घडामोडी
कार्यक्रम नियोजनाची सोमवारची बैठक रद्द

कार्यक्रम नियोजनाची सोमवारची बैठक रद्द
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764
अकलूज दिनांक 03/09/2023 :
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखाना विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ तसेच शेतकरी मेळाव्याची नियोजित ७ सप्टेंबर ही तारीख काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उद्या सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी कार्यक्रम नियोजन करण्यासाठीची बैठक ही रद्द करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची नवीन तारीख आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, याची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी. असे एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांनी कळविले आहे.