हार्दिक अभिनंदन ! व हार्दिक शुभेच्छा !!!

हार्दिक अभिनंदन ! व हार्दिक शुभेच्छा !!!
🔹 डॉ. सार्थक नितीन एकतपुरे
🔹डॉ. सार्थक चा सन्मान करताना बंधू ,भावी डॉ. कृतार्थ
🔹 डॉ. सार्थक यांचा सत्कार करताना श्री मेडिकल अकलूज चे कार्तिक गिरीष एकतपुरे व श्री हॉस्पिटल चा स्टाप
डॉ. सार्थक नितीन एकतपुरे. यांनी एम.बी.बी.एस. पी.जी. सी.ई.टी. मधून 418 व्या रॅंकने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यानिमित्त आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
शुभेच्छुक :- डॉ.अफजल अमीर चौधरी, डॉ. मनोज चंदर भोये, डॉ. अमन योगेश चिल्लर, श्री मेडिकल स्टोअर्स अकलूज, कार्तिक गिरीश एकतपुरे.
श्री हॉस्पिटल स्टाफ :- विलासनंद विठ्ठल गायकवाड, महेश मधुकर गंभीरे, युवराज रामचंद्र गिड्डे, राजेंद्र मनोहर जमदाडे, रवींद्र सदाशिव रणनवरे, रणजित कैलास गायकवाड, सुरज धनाजी चव्हाण, मोहन खंडू खवळे, कुंडलिक विठ्ठल कांबळे, गणेश उत्तम गिरमे, नवनाथ भारत माने, शुभम मुरलीधर काटे, कोमल सुरेश भोपळे, रेश्मा महावीर कांबळे, पायल भोजराज खरात, मोनाली दत्तात्रय खंडागळे, विद्या मनोहर शिंदे, भागवत वाघमारे, निखिल नामदेव जाधव, किरण रामचंद्र कांबळे, कल्पना विज्ञान गायकवाड, संगीता प्रभाकर फाळके, उमा धोंडीबा भोसले, आशाबाई बळी गाडे, यास्मिन दादासो मुलाणी, प्राची सचिन रणपिसे, राहीबाई खंडागळे.