ताज्या घडामोडी
⚧ विचारधारा

⚧ विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक :आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/7/2025 : श्रावण सुरू होताच, पाऊस परत एकदा ॲक्शन मोड मध्ये आला आहे. ऊन पावसाचा खेळ आणि त्या बरोबरीने होणारे निसर्गातले बदल डोळ्यांना आणि पर्यायाने मनाला भावतात.
पण या सुखावणाऱ्या बदलांच्या बरोबरीनेच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. शाळेत, स्कूल बस मध्ये एकाला झालेला विषाणुजन्य संसर्ग बघता बघता सगळ्यांना होती.
या वातावरणात आहार विहाराचे संतुलन ठेवणे आणि स्वतःची काळजी घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. बाहेरचे, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळणे, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना स्वच्छतेची काळजी घेणे, या उपायांच्या द्वारे आपण आजारी पडण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो.
सौ. स्नेहलता स. जगताप