आपला जिल्हा
ज्ञानदेव नामदेव घुले यांचे अल्पशा आजाराने निधन
ज्ञानदेव नामदेव घुले यांचे अल्पशा आजाराने निधन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 26/6/2023 :
पाटीलवस्ती बागेचीवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव नामदेव घुले ( वय 90 वर्षे ) यांचे सोमवार दिनांक 26 जून रोजी सकाळी 10 : 30 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, 3 मुले 1 मुलगी,(सर्व विवाहित) सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कै. ज्ञानदेव नामदेव घुले यांच्या पार्थिवावर शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अस्थी सावडण्याचा (तिसऱ्याचा ) विधी बुधवार दिनांक 28 जून रोजी सकाळी सात वाजता होणार आहे.