आपला जिल्हासहवेदना
गोविंददास वालचंद शहा यांचे निधन

गोविंददास वालचंद शहा यांचे निधन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/7/2023 : येथील गोविंददास वालचंद शहा (वय 100 वर्षे) यांचे शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले, 2मुली, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परीवार आहे. संग्रामनगर – अकलूज येथील प्रसिद्ध युरो सर्जन डॉ. विद्युत शहा यांचे ते वडील होत.