श्री शंकर कारखाना येथे लोकनेते कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांची जयंती साजरी

श्री शंकर कारखाना येथे लोकनेते कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांची जयंती साजरी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 25/6/2023 :
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखाना स्थळावर लोकनेते कै. प्रतापसिंह शंकरराव मोहिते – पाटील यांची जंयती साजरी करण्यात आली.
प्रतिमेचे पुजन कारखान्याचे जेष्ठ संचालक रामदास कर्णे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी माळशिरस पंचायत समिती चे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील कारखान्याचे संचालक सुनिल माने, नंदन दाते, कारखान्याचे जनरल मॅनेजर रविराज जगताप, मुख्यशेतकी अधिकारी आनंदराव गायकवाड, प्रभाकर गायकवाड, लेबर ऑफीसर कैलास कदम, वर्कस मॅनेजर प्रफुल्ल चव्हाण, सिव्हील इंजिनिअर राहुल मगर, सिक्युरिटी ऑफिसर ज्ञानदेव पवार, डिसलरी मॅनेजर संजय मोरे, चिप अकाउंटंट शेंडगे , उदय पाटील व कामगार उपस्थित होते