ताज्या घडामोडी
बसवेश्वर शिवमूर्ती गुळवे यांचे अल्पशा आजाराने निधन

बसवेश्वर शिवमूर्ती गुळवे यांचे अल्पशा आजाराने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 30/01/2025 : अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील वीरशैव लिंगायत समाजाचे मार्गदर्शक बसवेश्वर शिवमूर्ती गुळवे (वय 76 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.